Customer stories

Our customers, in their own words

Real families and businesses with SAIITECH rooftop solar. Each story is shown only with the customer’s permission.

Rooftop solar at Watharnimbalkar
“खूप लाईट बिलाची बचत होते आणि मनसोक्त लाईट वापरता येते”
S Shrikar ChavanWatharnimbalkar · 3 kW · Waaree
Rooftop solar at Vidani
S Shashikant AbhangVidani · 3.5 kW · Fujiyama
“आजच तुम्ही सुद्धा सोलर सिस्टीम घरच्या छता वरती बसवा. महिना ४०० ते ५५० यूनिट वीज तयार होते. इलेक्ट्रिक गाडी व इन्फ्रारेड शेगडी मूळे माझे ७००० ते ८००० रुपये बचत होते. कोणतेही डाऊन पेमेट न भरता व विना जमीदार फक्त ५.७५% व्याजदराने स्टेट बॅंक ऑफ इंडिया बँकेचे कर्ज मिळाले ते ही सुलभ हप्त्या मधे.”
S Our customerSolapur · 3 kW · Tata
B Bapurao BhujbalPhaltan · 3.5 kW
P Our customerPhaltan · 6.36 kW · Fujiyama
Rooftop solar at Baramati
“Very good, highly recommend.”
Bill before solar
₹6,330
Bill after · Oct 2026
₹130
−98%
R Rajendrakumar BhutkarBaramati · 3.5 kW · Fujiyama
“खूप चांगली सोलर सिस्टीम आहे. ३ किलोवॉट सोलर सिस्टीम बसवल्या पासून वीज बिल शून्य झाले आहे शिवाय पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरणात देखील रोज ९ ते १२ यूनिट तयार होतात. उन्हाळ्या मधे महिना ५०० पेक्षा जास्त यूनिट तयार होतात. माझी महिना ₹७५०० हून अधिक बचत होते. आणि हफ्ता फक्त ₹२००० रुपये आहे सबसिडी ₹७८००० रुपये थेट लोन अकाउंट मधे जमा झाली.”
A Akbar TamboliShindewadi · 3.18 kW · Fujiyama
“सोलर मुळे लाईट बिल झिरो झाले त्यामुळे महिन्याला बिल भरण्याचे टेन्शन निघून गेले भविष्यात याचा भरपूर फायदा होईल , साई टेक सोलर पंप चे हार्दिक हार्दिक अभिनंदन”
D Dipak KumbharSangavi · 3.5 kW · Fujiyama
Rooftop solar at Phaltan
“-”
Bill before solar
₹2,710
Bill after · Sep 2026
₹130
−95%
S Shri. Popat AhiwalePhaltan · 3.5 kW · Waaree
Rooftop solar at Jadhavwadi
T Tanaji SasteJadhavwadi · 3.18 kW · Fujiyama
Already have SAIITECH solar?

Tell us how it is working. It takes one minute.

Give feedback
Call WhatsApp Free quote